अक्‍कलपाडा  
महाराष्ट्र

अक्‍कलपाडा धरणातूनही पाण्याचा विसर्ग

अक्‍कलपाडा धरणातूनही पाण्याचा विसर्ग

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्‍ह्यात झालेल्‍या पावसामुळ नदी, नाल्‍यांना पुर आला आहे. यामुळे आज अक्कलपाडा धरणातून ५ हजार ३३ क्‍युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (dhule-news-rain-droped-contineu-and-Discharge-of-water-from-Akkalpada-dam)

अक्कलपाडा मध्‍यम प्रकल्पात पांझरा मध्यम, जामखेडी मध्यम प्रकल्प, मालनगाव मध्यम प्रकल्प, इतर लघु प्रकल्प व इतर मुक्त पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक लक्षात घेता आज अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात ५ हजार ३३ कुसेक्स इतके पाणी सोडण्यात आले आहे. तसेच अक्कलपाडा धरणाच्या खालच्या बाजूवरील मुक्त पाणलोट क्षेत्रातील आवक बघता पांझरा नदीत पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

तरी नदी काठावरील नागरिकांनी नदीत जाऊ नये, तसेच गुरे, ढोरे व अन्य साहित्य नदीजवळ नेऊ नयेत, व सर्व नागरिकांनी सावध रहन्याचा सतर्कतेचा ईशारा आपत्ती व्यवस्थापन कक्ष धुळे जिल्हा व पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लखलख चमकणारा महाराष्ट्राचा एकमेव काचेचा गणपती पुण्यात!

Diabetes : डायबिटीज होण्याआधी शरीर देतं संकेत! सकाळच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नको, लगेच तपासा ब्लड शुगर

Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, आंदोलनासाठी परवानगी मिळेल का?

घरामध्ये पैसा टिकावा आणि सुख-समृद्धी नांदावी यासाठी गणेशोत्सवात करा ‘हे’ 5 सोपे वास्तु उपाय!

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT