Dhule News Rahul Gandhi Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून निषेध

राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून निषेध

भूषण अहिरे

धुळे : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपमानकारक शब्द वापरताना (Dhule News) तेली समाजाचा देखील उच्चार केला. यामुळे तेली समाजाचा अपमान करण्यात आल्याचा आरोप तेली समाज संघटनेतर्फे करण्यात आला असून या विरोधात राहुल गांधी यांच्या पुतळ्याची प्रतीकात्मक प्रतिकृती घेऊन निषेध आंदोलन केले. (Latest Marathi News)

तेली समाज बांधवांनी धुळे महानगरपालिका समोर असलेल्या गुरु शिष्य स्मारकाजवळ राहुल गांधी यांच्या पुतळ्यास जोडे मारून निषेध आंदोलन केले आहे. यावेळी तेली समाज संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले असून, यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने तेली समाज संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असल्याचे बघावयास मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाबोss...पेन्शनचे ११०० रुपये काढायला बँकेत गेल्या, अकाउंटमध्ये ७४० कोटी; ४४० व्होल्टचा झटकाच बसला, रात्रभर झोप न लागल्यानं तब्येत बिघडली

Palghar Tourism : पाऊस, हिरवेगार जंगल , धबधबा अन् ट्रेक; वन डे ट्रिपसाठी बेस्ट आहे पालघरजवळील 'हे' लोकेशन

Maharashtra News Live Update:घोडबंदर रोडवरील काँक्रिटीकरणामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 25 किमीपर्यंत वाहतूक कोंडी

Skin Care: फक्त 20 मिनिटांत मिळवा सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किन; घरी तयार केलेला हा फेसपॅक नक्की वापरून पाहा

मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली; सरकारकडून पीडितांना 40 लाखांची मदत

SCROLL FOR NEXT