Dhule NCP Saam tv
महाराष्ट्र

गॅस दरवाढ धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

गॅस दरवाढ धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : गेल्‍या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या माध्यमातून झपाट्याने गॅस दरवाढ होत आहे. या केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीच्या धोरणा विरोधात धुळ्यात (Dhule) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांनी निषेध आंदोलन केले. (dhule news NCP agitation against gas price hike policy)

केंद्र सरकारतर्फे गॅस दरवाढ (Gas Price Hike) करत सर्वसामान्य नागरिकांची लूट केली जात असल्याचा आरोप लावत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरल्‍या. गॅस सिलेंडर व गोवऱ्या डोक्यावर घेत अनोख्या पद्धतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले आहे. धुळे शहरातील नेहरू चौक परिसरामध्ये हे आंदोलन करण्यात आले आहे.

राज्‍य सरकार विरोधातही घोषणाबाजी

आंदोलनकर्त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सध्या राज्यामध्ये स्थापन झालेल्या भाजप व शिंदे सरकारचा देखील यावेळी घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : स्कूल बसचा भीषण अपघात, झाडाला धडक दिल्यानंतर...; २२ विद्यार्थी जखमी

Maharashtra Live News Update: दहिसर टोल नाका शिफ्ट करण्याचा सरकारचा निर्णय - प्रताप सरनाईक

Indurikar Maharaj Age: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज याचं वय किती? माहितीये का?

DNAचे जनक शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचं निधन; ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gold Price Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८- २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT