Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : दिवसाढवळ्या मोटरसायकल चोरी; सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद

Dhule News : धुळे शहरातील आझादनगर पोलीस स्टेशन हद्द व सराफ बाजार तारकली या ठिकाणी ही मोटारसायकल चोरीची घटना घडली आहे.

Rajesh Sonwane

धुळे : मोटारसायकल चोरीच्या घटना धुळ्यात सुरूच आहेत. या दरम्यान शहरातील सराफ बाजार परिसरातून (Dhule) दिवसाढवळ्या मोटारसायकल चोरी केल्याची घटना समोर आली आहे. ही चोरीची (Theft) संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. (Breaking Marathi News)

धुळे शहरातील आझादनगर पोलीस स्टेशन हद्द व सराफ बाजार तारकली या ठिकाणी ही मोटारसायकल चोरीची घटना घडली आहे. दुचाकी धारकाने आपली दुचाकी संबंधित ठिकाणी लावून कामानिमित्त बाजारात गेला. या नंतर चोरट्याने परिसरात आजूबाजूला कोणीही नसल्याची संधी साधत दुचाकीचे (Bike Theft) लॉक काढून दुचाकी अलगदपणे लंपास केली आहे. दुचाकी मालक येथे आल्यानंतर दुचाकी न दिसल्याने शोधाशोध केली. यानंतर (Police) पोलिसात तक्रार दिली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एका अज्ञात चोरट्याने मोटर सायकल चोरून पोबारा केला आहे. चोरट्याने ही मोटर सायकल चोरी करतानाच्या सर्व हालचाली शेजारीच लावलेल्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT