Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: विना परवानगी मोर्चा; धुळे शहर पोलीस ठाण्यात आयोजकांवर गुन्हा दाखल

विना परवानगी मोर्चा; धुळे शहर पोलीस ठाण्यात आयोजकांवर गुन्हा दाखल

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरात लव जिहाद व धर्मांतर विरोधी कायद्याच्या मागणीसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन आले होते. परंतु या मोर्चासाठी (Police) पोलीस प्रशासनाची परवानगी घेण्यात आली नसल्यामुळे आयोजकांवर धुळे (Dhule) शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Live Marathi News)

देशासह राज्यात लव्ह जिहाद (Love Jihad) आणि धर्मांतरणविरोधी कायदा लागू करण्यात यावा. तसेच गोवंशहत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी शहरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे रविवारी (१८ डिसेंबर) विराट हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मार्चेकरी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले. यात महिला, तरुण व तरुणींचा लक्षणीय सहभाग होता.

बिना परवानगी मोर्चा काढल्याबद्दल हा गुन्हा धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे. लव जिहाद त्याचबरोबर धर्मांतर विरोधी कायदा करण्यात यावा; या मागनीसाठी या मोर्चामध्ये विविध हिंदू संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Air Quality : पुणेकरांनो काळजी घ्या! मुंबईपेक्षाही हवा झाली खराब, श्वसनाच्या आजारांना निमंत्रण

Male Infertility: मधुमेह वाढवतो पुरुष वंध्यत्वाचा धोका? शुक्राणूंच्या आरोग्यावर होणारे परिणाम समजून घ्या

Mumbai-Thane Travel: मुंबई- ठाणे फक्त २५ मिनिटांत, विनासिग्नल प्रवास नेमका कसा होईल?

Bor Fruits Benefits: थंडीत बोरं खाण्याचे फायदे काय?

१९ मिनिटांच्या MMS व्हिडिओतील तरूण रस्त्यावर? लोकांनी त्याला काठ्यांनी मारलं; व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT