महाराष्ट्र

धुळ्यात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण

धुळ्यात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण

भूषण अहिरे

धुळे : आज संपूर्ण देशभरामध्ये 15 ऑगस्ट हा स्वतंत्र दिन मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा होत आहे. त्याचप्रमाणे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. (Dhule-news-independence-day-celebreat-dhule-collector-office-abdul-sattar)

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम पार पडत असताना धुळेकर मोठ्या संख्येने याठिकाणी उपस्थित होते.

ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी ऑलंपिकमध्ये पदक मिळवणाऱ्या विजयी खेळाडूंचे धुळेकरांच्यावतीने आभार मानत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

त्याचबरोबर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व बलिदान देणाऱ्या सर्वच स्वातंत्र्यवीरांचे देखील यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आभार मानत सर्व धुळेकरांना व तसेच सर्व जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update: नव्या कर्मचाऱ्यांना मिळणार ₹15,000! हप्ता मिळवण्यासाठी लगेच करा हे काम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

Marriage Line in Palmistry: लग्न कधी होणार, कसा मिळेल पार्टनर? हातावरील ही रेषा देते महत्त्वाचे संकेत!

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT