Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: रिक्षांमध्ये घरगुती गॅसचा अवैधपणे वापर; सिलेंडर दोघे पोलिसांच्‍या ताब्‍यात

रिक्षांमध्ये घरगुती गॅसचा अवैधपणे वापर; सिलेंडर दोघे पोलिसांच्‍या ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : रिक्षामध्ये घरगुती गॅसचा सर्रास वापर केला जात आहे. किती केले तरी याला आळा बसत नाही. असाच अवैधरित्या (Gas) गॅस भरणाऱ्या दोघांना (Dhule) धुळे पोलिसांनी दहा सिलेंडरच्या टाक्यांसह आणखी मुद्देमालासकट मुसक्या आवळत कारवाई केली आहे. (Maharashtra News)

धुळे शहरातील मालेगाव रोडवरील गुजर कंपाउंडच्या बोळीमध्ये रीक्षामध्ये अवैधरित्या गॅस भरत असताना पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडले आहे. उपविभागीय पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या पथकाने ही कारवाई केली असून या कारवाईमध्ये पोलिसांनी गॅस सिलेंडरच्या टाक्यांसह जवळपास ९३ हजार रुपयांचा मध्यमाल हस्तगत केला आहे.

या संदर्भात आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या कारवाईमुळे अवैध पणे घरगुती वापराच्या गॅसचा इंधन म्हणून सर्रासपणे वापर करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani House Firing Case : धाड धाड धाड...! दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांचा पोलिसांकडून एन्काऊंटर

महसूल अधिकाऱ्यांच्या धमकीनंतर शेतकऱ्याची विहिरीत उडी; आत्महत्येने खळबळ

Marathwada Farmers Devastated: मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश; अतिवृष्टीने बळीराजा हवालदिल,ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तीव्र

मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकरण; पुतळ्यावर लाल रंग फेकणाऱ्याला अटक

Thursday Horoscope : मनस्ताप वाढवणार, हातून चुका घडणार; 'या' राशीच्या लोकांना अडचणीचा काळ टाळून पुढे जावे लागणार

SCROLL FOR NEXT