राष्ट्रवादी महिला 
महाराष्ट्र

त्‍यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मदतीचा हात

त्‍यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मदतीचा हात

भूषण अहिरे

धुळे : राज्‍यातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजविला आहे. तेथील नागरीकांचे मोठे नुकसान झाले असून, त्‍यांना राज्‍यभरातून मदतीचा हात दिला जात आहे. त्‍या दृष्‍टीने ‘निसर्गाने केला प्रलयाचा आघात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मदतीचा हात’ या घोषवाक्याने पुरग्रस्थाना धुळ्यातून मदत रवाना केली आहे. (dhule-news-heavy-rain-affected-aria-people-help-dhule-ncp-women)

राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यामुळे पुराचे थैमान बघायला मिळाले. या पुराच्या पाण्यामुळे घरातील सर्वच खाण्यापिण्याच साहित्य व इतर सर्व महत्वाचं साहित्य वाहून गेल्यामुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा पूरग्रस्त भागात मदतीचा हात पुढे करत राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षातर्फे किराणा साहित्याचे पॅकेट तयार करून पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी धुळ्यातून हि मदत रवाना करण्यात येत आहे.

थोडासा हातभार

‘निसर्गाने केला प्रलयाचा आघात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मदतीचा हात’ या घोष वाक्यासह ही मदत धुळ्यातून रवाना करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी पाठविलेल्या या मदतीमुळे नक्कीच पूरग्रस्तांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : शूटिंगदरम्यान सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या थेट घशात अडकली 'नोज रिंग'; त्यानंतर काय घडलं? VIDEO होतोय व्हायरल

Maharashtra News Live Update: पुणे- खडकवासला धरणाची साठवण क्षमता पुनर्संचयित करण्याची मागणी

Fake Currency : विरारमध्ये ५०० च्या नोटांनी भरलेली कार पकडली; सगळी रक्कम पाहून पोलिसही चक्रावले | VIDEO

Maharashtra Weather : घाटमाथ्यांवर जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’; उर्वरित महाराष्ट्रात श्रावणातील रिमझिम सरी अन् ऊन-सावल्यांचा खेळ

Palghar Earthquake: मध्यरात्री पालघर भूकंपाने हादरले! तासाभरात भूकंपाचे दोन धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT