Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: कोट्यावधीचा गुटखा, पानमसाला जप्‍त; सात जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

कोट्यावधीचा गुटखा, पानमसाला जप्‍त; सात जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

भूषण अहिरे

धुळे : अवैधरीत्या दोन ट्रकमधून कोट्यावधीचा गुटखा व पानमसाला वाहून नेला जात होता. या दरम्‍यान पोलिसांनी (Police) दोन्‍ही ट्रकसह सात जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Maharashtra News)

उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांना गुप्त माहितीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास पश्चिम देवपूर (Dhule News) पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या निमडाळे रस्त्यावरून दोन ट्रक गुटख्याने भरलेले जाणार आहेत. या मिळालेल्या माहितीच्या आधारे एक पथक संबंधित ठिकाणी पाठवण्यात आले. संबंधित पथकाने सापळा रचला असता दोन ट्रक पोलिसांना आढळून आले.

पोलिसांनी तात्काळ हे दोन्ही ट्रक थांबवून त्यांची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा व पान मसाला आढळून आला. या संदर्भात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान एकंदरीत एक कोटी 23 लाख रुपयांचा गुटखा व पानमसाला पोलिसांनी हस्तगत केला असून यादरम्यान जणांच्या पोलिसांनी मूसक्या देखील आवळल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure : BP नियंत्रणात ठेवायचा आहे? मग पाणी पिण्याच्या या 7 गोष्टी अजिबात दुर्लक्षित करू नका

Mumbai AC Local Train: लोकलचं AC बंद, प्रवासी गुदमरले; आता लोकलच्या आतही मृत्यूची भीती?

Amir Khan Marriage: आमिर खान लव जिहादचा ब्रँड अम्बेसेडर; तिसऱ्या लग्नावरून वाद उफाळला

कॉकरोच आंदोलन उधळण्याचा कट कुणाचा? अभिजीत दिपकेंच्या पोस्टनंतर ठाकरेंचाही दावा

Pune Weather Update: पाऊस येणार की नाही? कसं असेल हवामान? हवामान विभागाने वर्तवला पुढील चार दिवसांचा अंदाज

SCROLL FOR NEXT