Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : गो तस्करी रोखण्यासाठी गोरक्षक सेलची स्थापना; आतापर्यंत ३० कारवाया

Dhule News : धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने धुळ्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गो तस्करी विरोधात प्रतिबंध करण्यासाठी गोरक्षक सेलची स्थापना करण्यात आली आहे.

भूषण अहिरे

धुळे : अनेकदा कारवाई झाल्यानंतर गो तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र ही गो तस्करी (Dhule) रोखण्यासाठी पोलीस दलातर्फे गोरक्षक सेलची स्थापना करण्यात आली आहे. या सेलच्या माध्यमातून गोरक्षकांकडून धडक कारवाई करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून गो तस्करीच्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती. त्याला आटोक्यात आणण्यासाठी (Dhule Police) पोलीस अधीक्षकांतर्फे ठोस भूमिका घेत गोरक्षक सेलची स्थापना करण्यात आली असून, या माध्यमातून गो तस्करांना आळा घालण्याचा प्रयत्न पोलीस (Police) प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने धुळ्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गो तस्करी विरोधात प्रतिबंध करण्यासाठी गोरक्षक सेलची स्थापना करण्यात आली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सेलच्या माध्यमातून ३० कारवाया  

या सेलसाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून या टीमच्या माध्यमातून जिल्ह्याभरामध्ये होत असलेली गो तस्करी रोखली जाणार आहे. या संदर्भात सेलच्या माध्यमातून ३० वाहनांवर कारवाई देखील करण्यात आली असून, जवळपास ४५ जणांच्या विरोधामध्ये प्रतिबंधकात्मक कारवाई करण्याचे आदेश देखील पोलीस अधीक्षकांतर्फे देण्यात आले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deputy Election Commissioner: निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये बर्निंग कारचा थरार! डोलवली रेल्वे स्थानकाजवळ कार जळून खाक

दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

SCROLL FOR NEXT