Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : मेणबत्ती कारखाना स्फोट प्रकरण; तीन जण ताब्‍यात, पोलीस प्रशासनातर्फे तपासाला गती

Dhule Candle factory explosion case: मेणबत्ती कारखाना स्फोट प्रकरण; तीन जण ताब्‍यात, पोलीस प्रशासनातर्फे तपासाला गती

भूषण अहिरे

धुळे : चिपलीपाडा मेणबत्ती कारखाना स्फोट प्रकरणात पोलीस (Police) प्रशासनातर्फे तपासाला गती देण्यात आली आहे. या प्रकरणात चार आरोपींपैकी तीन आरोपींच्या मूसक्या आवळल्या आहेत. यानंतर (Dhule News) आणखी एका फरार आरोपीच्या शोध सुरू आहे. (Tajya Batmya)

मेणबत्ती कारखाना स्फोटाच्‍या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन योग्य तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पाच समित्या गठित केल्‍या आहेत. योग्य तपास होण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केले आहे. फरार असलेला चौथा आरोपी देखील लवकरात लवकर पोलिसांच्या जाळ्यात असेल असा विश्वास पोलीस अधीक्षकांनी व्‍यक्‍त केला आहे.

पथक सोलापूरकडे रवाना

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पाच महिलांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी पाच समितीच्या माध्यमातून या दुर्घटनेचा पुढील तपास होणार आहे. यासाठी पोलिसांनी तयार केलेले पथक उस्मानाबाद व सोलापूरकडे धुळे पोलीस पथक रवाना झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

RuPay आणि UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! ₹2,000 पर्यंतचे पेमेंट फ्री, नंतर चार्ज लागणार; सरकारचा मोठा निर्णय

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

SCROLL FOR NEXT