Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने बसचे केले पूजन

Dhule News : लालपरी हीच आमची लक्ष्मी असं म्हणत एसटी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज धुळे एसटी आगारात बसचे पूजन

भूषण अहिरे

धुळे : नवचैत्यन्याचा उत्सव असलेल्या दीपोत्सवात लक्ष्मीपूजनाला दिवसाला फार महत्व असते. या दिवशी (Dhule) घरी, उद्योग, दुकानात पूजन केले जात असते. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाला (MSRTC) उत्पन्न मिळवून देणाऱ्या लालपरीचे औक्षण करण्यात आले. धुळे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी हे पूजन केले. (Maharashtra News)

लक्ष्मीपूजन दिनाचे औचित्य साधत आज सर्वत्र लक्ष्मीचे पूजन करण्यात येत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागात आज बसचे पूजन करून लक्ष्मीपूजन साजरे करण्यात आले आहे. लालपरी हीच आमची लक्ष्मी असं म्हणत एसटी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज धुळे एसटी आगारात बसचे पूजन करून लक्ष्मीपूजन साजरे केले. यावेळी धुळे एसटी परिवहन विभागाचे (St Bus) अधिकारी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने बस ओवाळण्यासाठी उपस्थित असल्याचे बघावयास मिळाले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लालपरीनेच प्रवास करण्याचे आवाहन 

एसटी हीच आमची खरी लक्ष्मी असे म्हणत प्रवाशांनी सुखरूप आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी लालपरीनेच प्रवास करावा; असे आवाहन देखील यावेळी एसटी परिवहन विभागाच्या वतीने प्रवाशांना करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT