Dhule Crime News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime News: लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार

साम टिव्ही ब्युरो

चिमठाणे (धुळे) : तामथरे (ता. शिंदखेडा) येथील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी (Shindkheda) शिंदखेडा पोलिस ठाण्यात संशयित कमलेश कैलास चौधरी याच्याविरोधात वाढीव कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. संशयिताला शिंदखेडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस (Police) कोठडी सुनावली. पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत गोरावडे तपास करीत आहेत. (Live Marathi News)

तामथरे (धुळे) येथील पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगी शाळेत गेली होती. ती परत न आल्याने अपहरणाची फिर्याद दिली. यानुसार पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ तपास चक्रे फिरविली. त्यात मुलगी व आरोपी छत्रपती संभाजीनगर येथे मिळाले. या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवले व अत्याचार केल्याचा जबाब पोलिसांत मुलीने दिला.

मुलीच्‍या जबाबानुसार पोलिसांत संशयित आरोपीविरोधात वाढीव कलमान्वे बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत गोरावडे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सुवर्णनगरीतील आजचे दर किती?

Maharashtra News Live Update : पुण्यात 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला दिला चोपलं

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 8 व्या वेतन आयोगामुळे HRA मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता; कसे असेल कॅल्क्युलेशन?

Maharashtra Politics: अजित पवारांच्या राष्ट्रवादीत खरंच फूट पडली का? सुनील तटकरेंनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागचं कारण

Mumbai : विरारमध्ये भयंकर घडलं, अर्नाळा समुद्रात ४ मुलं वाहून गेली

SCROLL FOR NEXT