जेवल्यानंतर वज्रासनात का बसतात? फायदे काय?

Manasvi Choudhary

वज्रासन

जेवल्यानंतर वज्रासनात बसणाचे शरीराला आणि आरोग्याला कोणते फायदे होतात ते या वेबस्टोरीतून समजून घ्या.

Vajrasana Benefits After Meal

पचनसंस्था सुधारते

जेवणानंतर वज्रासनात बसल्याने पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. तसेच शरीराचे रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते.

vajrasana

पोटाच्या समस्या होतात दूर

जेवणानंतर अनेकांना पोट जड वाटणे, गॅस किंवा फुगीरपणा जाणवतो. अशावेळी तुम्ही वज्रासनात बसून श्वास घेतल्यास ही अस्वस्थता कमी होण्यास मदत होते.

vajrasana | canva

पोश्चर सुधारतो

वज्रासनात बसताना कंबर व पाठीचा कणा सरळ राहतो, ज्यामुळे बसण्याची शरीराचा पोश्चर सुधारण्यास मदत होते.

Vajrasana | yandex

आरामात करा वज्रासन

जेवणानंतर लगेचच कोणताही झटका न देता आरामात गुडघे टेकून शरीराचा तोल सांभाळून हळुवारपणे बसावे.

Vajrasana | Yandex

कसा करावा व्यायाम

मांड्यांवर हात ठेवून मान व पाठ सरळ ठेवावी. सुरुवातीला जेवल्यानंतर ५ ते १० मिनिटे बसण्याची सुरूवात करणे तुम्हाला फायद्याचे राहील.

Vajrasana Face Yoga

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: जरा डोकं चालवा आणि सांगा! या फोटोमध्ये किती घोडे आहेत?

Optical Illusion Challenge Puzzle
येथे क्लिक करा..