dhule news 7 students from tonde anganwadi hospitialised in shirpur Saam TV
महाराष्ट्र

धुळे : अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा, तिघांची प्रकृती चिंताजनक

Dhule Latest Marathi News : या प्रकाराची चाैकशी करुन दाेषींवर कारवाई करण्याची मागणी पोषण आहार समिती अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केली आहे.

भूषण अहिरे

Dhule :

धुळे जिल्ह्यात शिरपूर (shirpur) तालुक्यात आज (शनिवार) एका अंगणवाडीतील (anganwadi) सुमारे सात विद्यार्थ्यांना (students) खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना समाेर आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना उपचारार्थ रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्राप्त माहितीनूूसार आज शिरपूर तालुक्यातील तोंदे येथील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे खिचडीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर 6 ते 7 विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला. खिचडीतून विषबाधा झाल्याचा संशय आल्याने विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. (Maharashtra News)

या घटनेतील 3 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अन्य विद्यार्थ्यांवर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली. दरम्यान या प्रकाराची चाैकशी करुन दाेषींवर कारवाई करण्याची मागणी पोषण आहार समिती अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT