धुळे जिल्ह्याची कोरोना मुक्तिकडे वाटचाल; केवळ 2 रुग्ण पॉझिटिव्ह भूषण अहिरे
महाराष्ट्र

धुळे जिल्ह्याची कोरोना मुक्तिकडे वाटचाल; केवळ 2 रुग्ण पॉझिटिव्ह

धुळे जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली असून जिल्ह्यातील शिंदखेडा, शिरपूर, धुळे हे तीन तालुके कोरोना मुक्त झाले आहेत. तर साक्री तालुक्यात दोन रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

भूषण अहिरे

भूषण अहिरे

धुळे: धुळे Dhule जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली असून जिल्ह्यातील शिंदखेडा, शिरपूर, धुळे हे तीन तालुके कोरोना मुक्त झाले आहेत. तर साक्री तालुक्यात दोन रुग्ण Two Patients कोरोनावर उपचार घेत आहेत. हे दोन कोरोना बाधित बरे होई पर्यंत जर जिल्ह्यात नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळून आले नाहीत तर धुळे जिल्हा कोरोनामुक्त होण्याची संभावना आहे.

हे देखील पहा-

गेल्या तीन तारखेपासून जिल्ह्यात नवीन रुग्ण आढळला नाही;

जिल्ह्यातील नागरिकांनी दिलेला प्रतिसाद तसेच आरोग्य Health प्रशासनाचे नियोजन यामुळेच धुळे जिल्ह्याची पूर्ण मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाटेच्या Third Wave पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून यासंदर्भातील सर्व उपाय योजना करण्यात आल्या आहे.

मात्र नागरिकांनी शासनाने घालून दिलेले नियम Rules पाळणे तेवढेच आवश्यक आहे. अशी प्रतिक्रिया नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

SCROLL FOR NEXT