ST Bus Saam Tv
महाराष्ट्र

Navratri Festival 2023 : नवरात्राेत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज, तुळजापुरसाठी जादा बसचे नियाेजन

Tuljabhavani Mandir : 15 ऑक्टोबरला घटस्थापना होणार आहे. याची तयारी अंतीम टप्प्यात आलेली आहे.

Siddharth Latkar

Tuljapur News : तुळजाभवानी देवीच्या शासकीय नवरात्र महोत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूरात दाखल होत असतात. या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देखील तयारी करण्यात येत आहे. (Maharashtra News)

नवरात्र महोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून धाराशिव जिल्ह्यातील ६ आगारातुन १९७ बसचे नियोजन करण्यात आले आहे. याबराेबरच बीड, लातुर, सोलापूर येथुन ३३६ ज्यादा बसचे प्राथमिक नियोजन करण्यात येत असल्याची माहिती विभागीय नियंत्रक चेतना खिरवाडकर यांनी दिली.

दरम्यान तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव (Shardiya Navratri 2023) सुरु आहे. देवीची मंचकी निद्रा सुरु आहे.15 ऑक्टोबरला घटस्थापना होणार आहे. याची तयारी अंतीम टप्प्यात आलेली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

Impact Player नको, एका गोलंदाजाला 5 ओव्हर, सचिन तेंडुलकरने IPL मध्ये सुचवले 3 मोठे बदल

बड्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू; भरधाव दुचाकी महामार्गावर उभ्या कंटेनरमध्ये घुसली, वाहनांचा चक्काचूर

पाठीवरची चरबी होईल गायब! ब्रा फॅट कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटांत करा 'हे' ५ सोपे व्यायाम!

Maharashtra News Live Update: शिर्डी नाशिक महामार्गावर भीषण अपघात..

SCROLL FOR NEXT