Maratha Reservation News: aratha Samaj Aggressive in Dharashiv People Burn Tire on Road For Rasta Roko Strike Saam tv
महाराष्ट्र

Maratha Aarakshan News: टायर पेटवून केला रास्ता रोको; धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक

Dharashiv News: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व सगेसोयरेचा कायदा लागू करावा; यासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत.

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
Maratha Samaj Aggressive in Dharashiv
:

मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाच्यावतीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामुळे अनेक ठिकाणी आंदोलन होत असून (Dharashiv News) धाराशिवमध्ये देखील समाज आक्रमक झाला असून कळंब शहराजवळील कळंब- केज रस्त्यावर आंदोलकांनी टायर पेटवून (Rasta Roko) रास्ता रोको आंदोलन केले. (Latest Marathi News)

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व सगेसोयरेचा कायदा लागू करावा; यासाठी (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटील यांना पाठींबा दर्शविण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने (Maratha Aarkshan) आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याचा पार्श्वभूमीवर कळंब- केज रस्त्यावरील मांजरा पुलावर मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जोरदार घोषणाबाजी 

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. येथे समाजाने रास्ता रोको आंदोलन सुरु केले असून रस्त्यावर टायर पेटवुन मराठा समाजाची जोरदार घोषणाबाजी केली. तर या आंदोलनामुळे कळंब- केज मार्गावरील वाहतुक बंद झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. येथे पोलीस देखील उपस्थित झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT