Vitthal Rukmini Pandharpur, Vitthal Rukmini Mandir News, Pandharpur Latest Marathi News, Kartiki Ekadashi 2022 saam tv
महाराष्ट्र

Kartiki Ekadashi 2022 : भाविकांनाे ! आजपासून 24 तास घेता येणार विठूरायाचे दर्शन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्तिकी एकादशी दिवशी महापूजा हाेणार असल्याची माहिती माधवी निगडे यांनी दिली.

भारत नागणे

Kartiki Ekadashi 2022 : कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) निमित्ताने आज (शुक्रवार) पासून भाविकांना पंढरपूरातील (pandharpur) श्री विठ्ठल रुक्मिणीचे (vitthal rukmini) चाेवीस तास दर्शनाचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने खास व्यवस्था केली आहे. (Pandharpur Latest Marathi News)

येत्या चार नोव्हेंबरला कार्तिक एकादशीचा सोहळा साजरा होणार आहे. यात्रा काळात जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता यावे यासाठी विठ्ठलाची (vitthal) पहाटेची नित्यपूजा वगळता सर्व काही विधी देखील आज पासून बंद करण्यात आले आहेत. (Maharashtra News)

कार्तिक एकादशी निमित्ताने आज पासून प्रक्षाळपुजे पर्यंत (ता. 13 नाेव्हेंबपर्यंत) विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन आता 24 तास घेता येणार. आज देवाचा पलंग काढून विधीवत पूजा करण्यात आली. पूजेनंतर देवाच्या पाठी मागे लोड लावण्यात तर रुक्मिणी मातेच्या पाठीमागे कापसाच्या तक्क्या लावण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरात एकादशी दिवशी पूजा अर्चा हाेणार असल्याची माहिती माधवी निगडे यांनी दिली. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Noida Building Fire: ५ मजली इमारतीला भीषण आग, २ जणांचा मृत्यू; स्कूटी चार्ज करताना झालेल्या ब्लास्टमुळे घडली दुर्घटना

मोठी बातमी! माजी खासदार विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: संत सोपान काकांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा आज पार पडला

इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून तुफान चर्चा; नितीन गडकरींची बदनामी केल्याप्रकरणी ४ प्रसिद्ध एन्फ्ल्यूएन्सर कोण? कोणावर गुन्हा दाखल

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ₹१५०० जमा, जूनच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला आले का? लगेच अकाऊंट तपासा

SCROLL FOR NEXT