Ajit Pawar on GBS Virus SaamTV
महाराष्ट्र

मोठी बातमी : अरे देवा! चिकन खाल्ल्यामुळे GBSचा धोका, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

Ajit Pawar on GBS Virus : कमी शिजवलेल्या मांसामधून जीबीएस आजाराचा धोका आहे. पोल्ट्री फॉर्ममधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये हे उघड झाल्याचं समोर आलं आहे, अशीही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

Prashant Patil

पुणे : जीबीएस आजारामुळे नागपूरमध्ये ४५ वर्षीय रूग्णाचा मृत्यू झालाय. पुणे, मुंबईनंतर जीबीएसने नागपूरातही थैमान घातलेय. जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या राज्यातील एकूण रूग्णाची संख्या आता ९वर पोहचली आहे. मुंबई, पुणे, सोलापूरनंतर नागपूरमध्येही जीबीएसने बळी घेतलाय. नागपूरमध्ये दोन रूग्णावर उपचार सुरू आहेत, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतेय. याचदरम्यान, धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. चिकन खाल्ल्यामुळे जीबीएसचा धोका असल्याची माहिती, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

कमी शिजवलेल्या मांसामधून जीबीएस आजाराचा धोका आहे. पोल्ट्री फॉर्ममधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये हे उघड झाल्याचं समोर आलं आहे, अशी माहिती मला खडकवासल्याच्या नागरिकांनी दिली असल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Viral Video : मुलीला शाळेत सोडताना अचानक आला पाऊस, चिमुकली भिजू नये यासाठी आईनं जे केलं ते पाहून कराल कौतुक; पाहा VIDEO

Mahakumbh Monalisa: करोडोंचे हिरे, आलिशान गाडी, महागडे कपडे महाकुंभाच्या मोनालिसाचा स्टेटस बघून व्हाल थक्क

Marathi Serial: अभिनेत्री समृद्धी केळकर दिसणार या मराठी मालिकेत

Badnapur News : नागरी सुविधा नसल्याने ग्रामस्थ संतप्त; सरपंचासह ग्रामसेवकाला कोंडले ग्रामपंचायत कार्यालयात

SCROLL FOR NEXT