shivsena 
महाराष्ट्र

गद्दारास धडा! 'पंढरपूरचा वचपा देगलूरकरांनी काढला'

साम टिव्ही ब्युरो

- संताेष जाेशी

नांदेड : देगलूर-बिलाेली विधानसभा पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचे काॅंग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांची विजयाकडे वाटचाल सुरु झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या समर्थकांनी जल्लाेष करण्यास प्रारंभ केला आहे. अंतापूरकरांनी सुमारे 30 हजाराहुन अधिकचे मताधिक्य घेतले आहे. पंढरपूरचा वचपा काढण्याचे काम देगलूरकरांनी केले आहे अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली. Deglur Biloli Bypoll Election Result Deglur ByElection Congress Ashok Chavan Jitesh Antrapurkar Subhash Sabane

शिवसैनिक म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईहून परतलेल्या शिवसैनिकांनी महाविकास आघाडीतील सर्वांना साेबत घेऊन गावाेगावी प्रचार केला. साबणे सारख्या गद्दारास मतदारांनी धडा शिकविला आहे.

शिवसैनिकांनी जी यंत्रणा राबवली त्यामुळे हा विजय निश्चित झालेला आहे. मराठवाडा समन्वयक नेरुळकर, संपर्क प्रमुख जाधवांनी मतदारसंघात तळ ठाेकला. गावागाेवी प्रचार केला. ख-या अर्थाने पंढरपूरचा वचपा काढण्याचे काम देगलूरकरांनी केले आहे अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT