dalit mahasangh protest in sangli 
महाराष्ट्र

मागण्यांच्या पुर्ततेसाठी दलित महासंघने रस्त्यावर मांडले ठाण

विजय पाटील

सांगली : पुरग्रस्तांना ताेकडी मदत मिळाल्याने तर काहींना अद्याप मदतच न मिळाल्याने सांगली येथील नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी आज (शुक्रवार) दलित महासंघने रास्ता राेकाे आंदोलन केले. dalit mahasangh protest in sangli

सांगलीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी यापुर्वी अनेक लाॅकडाउन केला हाेता. त्यातच जिल्ह्याला पुराचा फटका बसला आहे. यामुळे नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. येथे झालेल्या महापुरामुळे शेतीचे, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकदा राज्य शासन मदत करणार असल्याचे नागरिकांना सांगत आहे. sanglifloods dalitmahasangh

परंतु महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काहींना मिळालेली मदत ताेकडी असल्याने त्यांच्या कुटुंबियांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. काहींना अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळे त्यांना यंदाची दिवाळी diwali festival सण कसा साजरा करायचा असा प्रश्न पडला आहे. राज्य शासनाच्या निषेधार्थ आज दलित महासंघने पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी या मागणीसाठी सांगलीच्या बायबास रस्त्यावरील शिवशंभो चौकात चक्काजाम आंदाेलन छेडले आहे. यामुळे या भागात वाहतुक खाेळंबली आहे. पाेलिस घटनास्थळी दाखल झालेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Dhokla Tips: ढोकळा सॉफ्ट होत नाही, चपटा होतोय? मग ही ट्रिक करा फॉलो

Maharashtra Politics: शिवसेना कुणाची, शिंदे की ठाकरेंची? निकाल लागणार की पुन्हा तारीख पे तारीख? उद्या निकाल लागणार

प्रबोधनकार ठाकरेंचा विचार की हिंदू धर्माचा अपप्रचार; पुस्तकावरुन वादाची ठिणगी

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या विरोधात पुण्यातील तरुण रस्त्यावर; नेमकं प्रकरण काय?

Rakesh Kishore News : परमात्म्याने सांगितलं तेच केलं...; सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानंतर वकील राकेश किशोर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT