सचखंड गुरुद्वाराला पावणेदोन कोटीचा मुकूट भेट Saam Tv
महाराष्ट्र

सचखंड गुरुद्वाराला पावणेदोन कोटीचा मुकूट भेट

पंजाबच्या भाविकाने दिला मुकुट भेट

संतोष जोशी

नांदेड - पंजाबच्या Punjab एका भाविकाने नांदेडच्या Nanded सचखंड गुरुद्वाऱ्याला तब्बल पावणेदोन कोटी रुपये किंमतीचा हिरेजडीत सोन्याचा मुकूट crown भेट देण्यात आला आहे. पंजाबचे कर्तारपूर येथील रहिवासी पेशाने डॉक्टर Doctor असलेले गुरुविरदसिंग सामरा असे सोन्याचा मुकूट भेट देणाऱ्या भाविकाचे नाव आहे. अडीच किलो वजनाच्या सोन्याच्या मुकूटावर अनेक हिरे लावण्यात आले आहेत.

हे देखील पहा -

या मुकुटाचे काम दिल्ली, सुरत आणि अहमदाबाद येथील कारागिराकडून करण्यात आले तर मुकुट तयार करायला एक वर्षाचा कालावधी लागला असल्याची माहिती डॉ. सामरा यांनी दिली आहे. यापुर्वी गुरुद्वारा पटना साहिब इथे ही एक कोटी २९ लाखांचा सोन्याचा मुकुट त्यांनी भेट दिला आहे. नांदेडच्या गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रविंद्रसिंघ बुंगई यांनी डॉ. सामरा यांचा सत्कार केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup : संजू सॅमसन, कुलदीपला डच्चू? पहिल्या सामन्यात अशी असेल भारताची प्लेईंग ११

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर ठोकले खिळे, अनेक वाहनांचे टायर फुटले; नेमका प्रकार काय? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : नागपूर विभागात पाच भागात असणार वीजपुरवठा बंद

Pune Tourism : पुणे फिरण्याचा प्लान करताय? मग 'हे' ठिकाण लिस्टमध्ये ठेवाच

Raghav Juyal : राघव जुयालने लोकप्रिय अभिनेत्रीच्या थोबाडीत मारली? पाहा व्हायरल VIDEO मागचे सत्य

SCROLL FOR NEXT