Nashik Crime nEws Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News: सख्ख्या मुलांकडून बेदम माहराण करत बापाची हत्या, आईनेही केली मदत; नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना

Crime News : पूनमचंद शिवाजी पवार असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

अजय सोनावणे

नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन मुलांनी आणि पत्नीने मिळून आपल्या पतीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकच्या चांदवड तालूक्यातील कुंदलगाव शिवारातील वराडी येथे ही घटना घडली आहे. पूनमचंद शिवाजी पवार असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरातील किरकोळ वादातून पती,पत्नी व दोन मुलांमध्ये भांडण झाले होते. या भांडणात पत्नी व दोन्ही मुलांनी लाठ्याकाठ्यांनी पूनमचंद यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (Latest Marthi News)

घडलेल्या प्रकराची माहिती मिळताच चांदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पूनमंचद याची पत्नी सुनिता पवार, मुलगा कृष्णा व भूषण पवार पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT