satarai, covid-19 , mask saam tv
महाराष्ट्र

Satara Covid-19 Update : साता-यात काेराेनाबाधितांची संख्या नव्वदी पार; एकाचा मृत्यू

गर्दीच्या ठिकाणी नागरिक स्वत:हून मास्कचा वापर करु लागले आहेत.

Siddharth Latkar

Satara Covid-19 Update : सातारा जिल्हयात गत 24 तासांत एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यात काेराेना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने आज (शुक्रवार) दिलेल्या माहितीनूसार जिल्ह्यात आजमितीस 90 बाधित रुग्ण (satara coronavirus news) आहेत. (Breaking Marathi News)

सातारा जिल्ह्यात 194 नागरिकांची काेराेनाची चाचणी करण्यात आली. तसेच 22 नागरिकांना काेराेनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानूसार सातारा जिल्ह्यात एकूण 90 जणांना काेराेनाची (satara records 90 corona patients in 24 hrs) बाधा झाली आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान काेराेनाचा वाढता संसर्ग पाहता नागरिक गर्दीच्या ठिकाणी स्वयंस्फुर्तीने मास्क वापरत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णांची संख्या पाहता नागरिकांनी घाबरुन जावू नये असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी; विदर्भात भाजपचं टेन्शन वाढणार?

Mumbai Tourism: मुंबईजवळचं महाबळेश्वरसारखं थंडगार वातावरण अनुभवायचं? मग 'हे' 80 किमी अंतरावरचं ठिकाण पाहाच

भारतीयांचा प्रवास जलद होणार, स्वप्न सत्यात उतरणार; देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो आला समोर

Masala Chaas Recipe: जेवणानंतर पिण्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा, टेस्टी मसाला ताक, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT