jat saam tv
महाराष्ट्र

जतच्या गांधी चौक बाजारपेठेत नगरसेवकांनी छेडलं मुंडन, अर्धनग्न आंदोलन

त्या आंदाेलनाचा निषेध म्हणून आज नगरसेवकांनी मुंडन आणि अर्धनग्न आंदोलन केले.

विजय पाटील

सांगली : कचरा व्यवस्थापन घोटाळा प्रकरणी माजी नगरसेवकाने केलेल्या आंदाेलनाच्या विराेधात आज सांगलीच्या (sangli) जत पालिकेच्या माजी आरोग्य आणि स्वच्छता समितीचे सभापती आणि नगरसेवकांनी मुंडन आणि अर्धनग्न आंदोलन केले. जतच्या गांधी चौक बाजारपेठेत हे आंदोलन करण्यात आले. (sangli latest marathi news)       

जत पालिकेचे नगरसेवक राजु दादा यादव आणि डॉ प्रविण वाघमोडे , माजी नगरसेवक निलेश बामणे यांनी अर्धी दाढी करुन या आंदाेलनास पाठींबा दिला. तसेच माजी नगरसेवक निलेश बामणे व शिवसेनेचे शहरप्रमुख विजय राजे चव्हाण आदींनी शर्ट काढून आंदोलकांना पाठिंबा दिला.

कचरा व्यवस्थापन घोटाळा प्रकरणी माजी नगरसेवक उमेश सावंत यांनी आंदोलन केले होते. सावंत हे विनाकारण विरोध करत विकास कामाच्या आडवे येत असल्याचे आरोप करत नगरसेवकांनी त्या आंदाेलनाचा निषेध म्हणून आज मुंडन आणि अर्धनग्न आंदोलन केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT