Nandurbar Corona Update Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Corona Update: नंदुरबारमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव; उपचारासाठी पाठविले सुरत 

Nandurbar News : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने राज्यात प्रवेश केला होता. हा व्हेरिएंट झपाट्याने पसरत असताना सावधानीचा इशारा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आला होता.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार शहरासह जिल्ह्यात वर्षभरापासून कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. परंतु राज्यात पसरत असलेल्या (Corona) कोरोनाच्या नवा व्हेरिएंट जेएन १ चा एक रुग्ण (Nandurbar) नंदुरबार शहरात आढळून आला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून उपाय योजना करण्यास सुरुवात झाली आहे. (Breaking Marathi News)

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने राज्यात प्रवेश केला होता. हा (Corona New Verient) व्हेरिएंट झपाट्याने पसरत असताना सावधानीचा इशारा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आला होता. राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचा लागण झालेले रुग्ण आढळून आल्यानंतर नंदुरबार शहरात देखील कोरोनाचा रुग्ण आढळल्याने नंदुरबार महापालिकेचा आरोग्य विभाग कामाला लागला आहे. अनेक महिन्यानंतर कोरोना रुग्ण नंदुरबारमध्ये आढळल्याने प्रशासनाकडून उपाय योजना करण्याला सुरुवात झाली.   

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उपचारासाठी सुरतला रवाना 

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने नंदुरबारमध्ये शिरकाव झाला आहे. या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला कुठलाही त्रास नाही. मात्र सदरच्या कोरोना रुग्णाला सुरत येथे उपचारासाठी पाठवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT