मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्यादरम्यान सेना-भाजप कार्यकर्ते भिडले! (पहा विडिओ)  विजय पाटील
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्यादरम्यान सेना-भाजप कार्यकर्ते भिडले! (पहा विडिओ)

सांगलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी दौऱ्यादरम्यान जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिक हे आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले.

विजय पाटील

विजय पाटील

सांगली : सांगलीमध्ये Sangali भाजप कार्यकर्त्यांनी दौऱ्यादरम्यान जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. भाजप कार्यकर्ते BJP आणि शिवसैनिक Shivsena हे आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री हे सांगलीच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. आणि याच वेळेला भाजप कार्यकर्त्यांनी दौऱ्यादरम्यान जोरदार घोषणाबाजी केली.

आज मुख्यमंत्री हे सांगली दौऱ्यावर आलेले आहेत. पूर भागाची पाहणी ते करत आहेत. सकाळ पासून ते ग्रामीण भागातून सांगाली शहरात ते दाखल झाले होते. यावेळेस सांगलीच्या हर्बर्ट रोड वर त्याठिकाणी भाजपचे कार्यकर्ते हे निवेदन देत होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारणार तेवढ्यात असतानाच कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांची एकमेकांना धक्काबुक्की सुरू झाली. त्यावेळेस पोलिसांनाही हा गोंधळ थांबविता आला नाही. या गोंधळामुळे दोन मिनिटातच निवेदन न घेताच ठाकरे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीसाठी रवाना झाले.

यावेळी भाजपने घोषणाबाजी सुरु केली तर दुसरीकडे शिवसेनेने त्या ठिकाणी घोषणाबाजी सुरु केली. दोनही पक्ष यावेळी आमने सामने आले. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज ही केला होता.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

New Pension Rule: EPS पगार मर्यादा 25,000 रुपये; पण सर्वांनाच पेन्शन मिळणार नाही! जाणून घ्या नवे नियम

White Saree For Womens: महिलांसाठी पांढऱ्या रंगाच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स नवरात्रीसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT