akola, city kotwali police station saam tv
महाराष्ट्र

Akola News : पाेलिस दलास धक्का... काेतवाली ठाण्यातील महिला कर्मचा-याने उचललं टाेकाचं पाऊल

ही घटना कळताच पाेलिस ठाण्यातील सहकारी कर्मचा-यांना धक्का बसला आहे.

Siddharth Latkar

- हर्षदा सोनोने

Akola News : अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस स्टेशन येथे कार्यरत असणा-या महिला पाेलिस कर्मचा-याने जीवन संपवल्याची घटना समाेर आली आहे. संबंधित महिला कर्मचा-याने असे कृत्य का केले यचा तपास सुरु आहे. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार महिला पाेलिस कर्मचा-याचे नाव वृषाली सरगे असे आहे. त्या 36 वर्षाच्या हाेत्या. त्यांनी स्वतःच्या राहत्या घरात आत्महत्या केली. या घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिक त्यांच्या फ्लॅटनजीक जमले.

वृषाली या सिटी पाेलिस ठाण्यात कार्यरत हाेत्या. त्यांच्या मृत्यूने पाेलिस ठाण्यात देखील सहकारी कर्मचा-यांना धक्का बसला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:२ ते ५ महिन्यात देशात मोठी गडबड होईल - राज ठाकरे

नव्या विहिरीसाठी सरकार देतंय ४ लाखांचं अनुदान, दुरुस्तीसाठी मिळतंय अर्थसहाय्य, कुठे कराल अर्ज?

Virtual Metro Smart Card : स्मार्टफोनच बनणार तुमचं मेट्रो कार्ड, खिशात कार्ड नसतानाही करा क्यूआर कोडद्वारे प्रवास; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Badlapur Video : बदलापूर स्कायवॉकवर जोडप्याचा 39 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल, महिलेला कोण मारहाण करतंय?

BJP Setback : भाजपची डोकेदुखी वाढली! माजी आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, थेट पक्षावर काढला राग

SCROLL FOR NEXT