matheran bandh, e rickshaw, mathrean news saam tv
महाराष्ट्र

Matheran : रणरणत्या उन्हात गारेगार माथेरान बंद; जाणून घ्या नेमकं काय आहे कारण?

आज माथेरान अधीक्षक कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात आला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- सचिन कदम

Matheran News : ई रिक्षा समर्थनार्थ आज माथेरान बंदची (matheran bandh) हाक देण्यात आली हाेती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आज माथेरान मधील व्यापाऱ्यांनी (traders) त्यांची दुकाने (matheran shops closed), व्यवसाय बंद ठेवले आहेत. (Breaking Marathi News)

माथेरान पर्यावरण संवेदनशील नागरिक मंचच्या माध्यमातून हे आंदोलन होत आहे. आज माथेरान अधीक्षक कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने माथेरानमध्ये ई रिक्षा तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आल्या होत्या. (matheran latest marathi news)

ई रिक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला हाेता. मात्र ३ महिन्यानंतर त्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी पसरली आहे. ई रिक्षांची सुविधा पूर्ववत सुरू ठेवाव्यात अशी मगणी माथेरानकरांकडुन केली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

Maharashtra News Live Update: चांदवडच्या राहुडमध्ये घरफोडी, लग्नासाठी ठेवलेले सुमारे 20 तोळे सोनं आणि रक्कम लंपास

इराणवर अणुहल्ला होणार का? ट्रम्प यांच्या धमकीनंतर मोठी अपडेट

Numb hands while sleeping: झोपेतून उठल्यावर तुमचे हात सुन्न पडतायत? वाचा तुमचं शरीर तुम्हाला काय सांगतंय?

SCROLL FOR NEXT