Nylon Manja, Nashik, Makar Sankranti
Nylon Manja, Nashik, Makar Sankranti saam tv
महाराष्ट्र

Makar Sankranti 2023 : पतंगोत्सवाला गालबाेट, नायलॉन मांजाने कापला गळा; जखमी रुग्णालयात दाखल

साम न्यूज नेटवर्क

- अजय सोनवणे

Nylon Manja : नायलॉन मांजामुळे पहिल्या दिवशी मकर संक्रातीच्या उत्साहाला गालबोट लागल्याची घटना आज समाेर आली. बाबुळगाव रोडवर एका नागरिकाचा गळा व हात कापल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

मकर संक्रात निमित्त राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पतंग उडविण्याचा दांडगा उत्साह असताे. या सणा नमित्त नाशिक (nashik) जिल्ह्यातील येवला शहरात आजपासून (शनिवार) तीन दिवस पतंगाेत्सव साजरा हाेत आहे. त्यामुळे शहरात बहुतांश ठिकाणी आकाशात पतंग लहरताना दिसत आहेत.

बाबुळगाव रोडवर पतंग उडविला जात हाेता. काहींनी त्यासाठी नायलॉनच्या मांजाचा (nylon manja) वापर केला हाेता. नायलॉन मांजामुळे एका नागरिकाचा गळा आणि हात कापल्याची घटना घडली. त्यानंतर तातडीने संबंधितास रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमी नागरिकावर रुग्णालयात (hospital) उपचार सुरु आहेत.

Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : कन्हैय्या कुमार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, उत्तर दिल्ली लोकसभा मतदारसंघातून रिंगणात

Special Report : बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला, Shriniwas Pawar यांचं अजितदादांना आव्हान

IPL Points Table Update: KKR नंबर १, CSK ची टॉप ४ मध्ये एन्ट्री! LSG चं टेन्शन वाढलं; पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल

व्हिजन, मुद्दे नसल्यानेच विरोधकांकडून अपप्रचार सुरू : खासदार इम्तियाज जलील

Special Report : Fake Currency | यूट्यूबवर प्रशिक्षण घेऊन घरातच बनावट नोटा छापणाऱ्यांना अटक

SCROLL FOR NEXT