Latest Chhatrapati Sambhajinagar News Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar Crime News: शिक्षक निघाला हैवान, विद्यार्थिनींशी करायचा अश्लील चाळे; शाळेच्या मुख्याध्यापिकेनेच दिली तक्रार

Latest Chhatrapati Sambhajinagar News: शिक्षक निघाला हैवान, विद्यार्थिनींशी करायचा अश्लील चाळे; शाळेच्या मुख्याध्यापिकेनेच दिली तक्रार

साम टिव्ही ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar Crime News: शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली आहे. येथिक शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाने पाचवीच्या वर्गातील दोन मुलींसोबत अश्लील चाळे केल्याचा संताप जनक प्रकार उघडकीस आलाय.

इतकेच नव्हे तर या शिक्षकाने वर्गातील एका मुलाला आवश्यकतेपेक्षा जास्त मारहाण केल्याचे देखील समोर आलं आहे. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षकाविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील चाळे; बँक मॅनेजरला भररस्त्यात चोप

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच धुळे शहरातील पारोळा रोड येथे खाजगी बँकेतील मॅनेजर महिला कर्मचारी यांच्यासोबत अश्लील चाळे करत (Dhule) असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. याच तक्रारींवरून ठाकरे गटाच्या (Police) महिला शिवसैनिकांनी भर रस्त्यात त्याला चोप दिला होता. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील खासगी बँकेतील मैनेजर हा महिला कर्मचाऱ्यांना अश्लील चॅटिंग करत होता. इतकेच नाही तर त्या महिलासोबत अश्लील चाळे करत असल्याने बँकेतील महिला कर्मचाऱ्यांनी ठाकरे गट शिवसैनिकांशी संपर्क साधला होता.

यानंतर ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैंकेत (Bank) जात संबंधित बँक अधिकाऱ्याला ओढून बाहेर आणले. यानंतर भर रस्त्यात चोपून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बंजारा समाज आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरणार

Lung Cancer Symptoms: फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणं हाता-पायांवर सर्वात आधी दिसतात? तज्ज्ञांनी सांगितली संपूर्ण माहिती

Virar Tourism : विरारमध्ये लपलंय एक सुंदर लोकेशन, जे पाहताच तुम्ही कुल्लू मनाली विसराल

Baklava Recipe: बिग बॉस फेम तान्या मित्तलला आवडणार बकलावा कसा करायचा घरी, जाणून घ्या सोपी रेसिपी

Rohit-Virat: कोण म्हणतं पर्व संपलं! कोहली दोनदा शुन्यावर बाद तरीही कप्तान गिलपेक्षा महान; पाहा धावांची आकडेवारी

SCROLL FOR NEXT