'या दुकानापासून सावध रहा' अशी पाटी झळकू शकते संजय तुमराम
महाराष्ट्र

'या दुकानापासून सावध रहा' अशी पाटी झळकू शकते

चंद्रपूर महापालिकेने महापालिका क्षेत्रातील बाजारपेठेत अनोखा उपक्रम

संजय तुमराम साम टीव्ही चंद्रपूर

चंद्रपूर - तुमच्या दुकानात कार्यरत सर्वांनी लसीचे दोन्ही डोज घेतले आहेत का? नसल्यास तुमच्या दुकानावर 'या दुकानापासून सावध रहा', अशी पाटी झळकू शकते. चंद्रपूर महापालिकेने महापालिका क्षेत्रातील बाजारपेठेत अनोखा उपक्रम सुरू केला आहे. वेगवान आणि विक्रमी लसीकरणासाठी महापालिकेने विविध पथके तयार केली आहेत.

हे देखील पहा -

चंद्रपूरच्या व्यापार पेठेत० ही पथके प्रत्यक्ष जाऊन मालक- नोकरवर्गाच्या लसीकरण कागदपत्रांची तपासणी करत आहेत. एखाद्या बाजार क्षेत्रात लसीकरण न झालेल्यांची संख्या अधिक असल्यास त्या भागात मोबाईल लसीकरण व्हॅनद्वारे सुविधा उपलब्ध करून देणार आहे. तिसरी लाट येण्याआधी चंद्रपूर महापालिका क्षेत्रात लसीकरण पूर्णत्वाकडे नेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

सुधारित Form 6 ला मंजुरी दिलेली नाही; SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT