doctor 
महाराष्ट्र

युवतीला त्रास देणा-या डाॅक्टरवर विनयभंगचा गुन्हा दाखल

अभिजित घोरमारे

भंडारा : आपल्या वडिलांसोबत उपचारासाठी गेलेल्या युवतीस त्रास दिल्याने पाेलिसांनी डाॅक्टरवर विनयभंगसह विविध कलामन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील कट्टीपार येथे नुकतीच घडली आहे. आमगाव पोलिसांनी संबंधित डाॅक्टरवर गुन्हा दाखल केल्याची माहिती एसडीपीओ जालंधर नालकुल यांनी दिली.

संबंधित युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी डाॅक्टरवर doctor गुन्हा दाखल केला आहे. सात तारखेस या युवतीला त्रास देण्यात आला हाेता. त्यानंतर युवतीने पाेलिसांत तक्रार केली हाेती.

सात तारखेस याबाबतची तक्रार आमच्याकडे आली. त्याची शहनिशा करुन कलम ३५४, ५०४, ५०६, अॅट्राेसिटी कायद्यानुसार atrocity act डाॅक्टर गणेश हरिणखेड़े याच्यावर गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती जालंधर नालकुल (एसडीपीओ, आमगाव) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT