Chandrapur latest Marathi news, Cafe Madras Fire News Updates Saam Tv
महाराष्ट्र

Fire: 'कॅफे मद्रास' ची भीषण आग आटोक्यात; हाॅटेलचे झाले माेठे नुकसान

आगीत या जुन्या हॉटेलची मात्र मोठी हानी झाली.

संजय तुमराम

चंद्रपूर : चंद्रपूर (chandrapur) शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रसिद्ध कॅफे मद्रास (cafe madras) हॉटेलला (hotel) आज (साेमवार) सकाळच्या सुमारास माेठी आग (fire) लागली. काही वेळात आगीने रौद्ररूप घेतले. त्यामुळे आगीत या जुन्या हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. (Chandrapur latest Marathi news)

कॅफे मद्रास हे शहरातील साउथ इंडियन नाश्त्याचे प्रसिद्ध असे ठिकाण आहे. आज सकाळी हाॅटेलमध्ये ग्राहकांची गर्दी असताना अचानक किचनच्या कुलिंग यंत्रणेतून धूर दिसू लागल्यानंतर सर्वांची पळापळ झाली.

काही वेळात आगीने रौद्ररूप घेतले. चंद्रपूर शहर मनपाच्या अग्निशमन यंत्रणेने ही आग विझविली. या हॉटेलच्या शेजारीच शाळा व मंदिर असल्याने अग्निशमन पथकाला (fire brigade) आग वाढण्याची चिंता होती. मात्र अर्ध्या तासातच आग आटोक्यात आणून अग्निशमन पथकाने अभिनंदनीय काम केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Payment : UPI वर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत पुढे ढकलला, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

Egg : २ अख्खी अंडी की ५ अंड्यांचा पांढरा भाग, वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट?

Skin Care: चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर फोडावेत की नाही? जाणून घ्या त्वचारोगतज्ज्ञांचा हा खास सल्ला

Zodiac Signs : ऑक्टोबरमध्ये ग्रहांचा मोठा योग! या 3 राशींचे उजळणार भाग्य, नोकरीत होणार प्रगती

SCROLL FOR NEXT