Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 345 जणांना नोटीस

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 345 जणांना नोटीस

संजय जाधव

बुलढाणा : जिल्ह्यातील शांतता कायम राहावी; यासाठी जिल्ह्याच्या पोलीस विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. कायदा सुव्यवस्था बिघडणावरे संशयित 345 जणांना नोटिसा बाजावल्या आहेत अशी माहिती जिल्हा (Police) पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांनी ‘साम टीव्ही’ला दिली आहे. (buldhana news Notice to 345 people for maintaining law and order)

राज्‍यात भोंग्‍याचा वाद सुरू आहे. मनसेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी ३ मेस भोंगा काढणार असा इशारा दिला होता. शिवाय अक्षय तृतीया व रमजान ईद असल्‍याने सर्वत्र गर्दी आहे. यामुळे काही अनुचित प्रकार होवू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. या दृष्‍टीने (Buldhana News) पोलिस प्रशासन देखील सज्‍ज आहे.

पोलिसांचे लक्ष

जिल्ह्यात सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संवेदनशील भागावर विशेष पोलिसांचे लक्ष असून जो कोणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करेल; त्यावर कडक कारवाई केल्या जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सलमान खानच्या वडिलांची प्रकृती बिघडली; लीलावती रुग्णालयात दाखल

Belly Fat Loss Tips: वजन कमी करण्यासाठी आहारात हे 5 पदार्थ नक्की खा

IAS 3rd Marriage: आयएएस अधिकाऱ्याचे तिसरं लग्न, पहिल्या दोन्ही पत्नी IAS, तर आताची पत्नी आहे मंत्रालयात कामाला

Video Viral: कॉलेजबाहेर सर्वांसमोर विद्यार्थ्यांने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, शिक्षिकेची रिएक्शन व्हायरल

Dombivli : डोंबिवलीत जबरी घरफोडी! बंद घरावर चोरट्यांची नजर, सेफ्टी डोअर तोडून ४० तोळे सोने लंपास

SCROLL FOR NEXT