Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : आमदारांच्या दुकानावरची इंग्रजी पाटी अखेर काढली; लागणार मराठी फलक

Buldhana News : लोकप्रतिनिधींकडूनच न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला होता. ही बातमी सर्वप्रथम साम टीव्ही न्युज नाही दाखवली

Rajesh Sonwane

संजय जाधव 

बुलढाणा : लोकप्रतिनिधीच न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत असल्याची बातमी साम टीव्ही न्यूजने सर्वात अगोदर (Buldhana) दाखवली होती. या बातमीची दखल घेत आज लिंगाडे यांच्या शॉपची इंग्रजी पाटी काढण्यात आली आहे. याठिकाणी दुसरी पाटी तयार करून लावली जाणार आहे. (Latest Marathi News)

राज्यातील सर्व दुकाने व अपस्थापनावरील पाट्या ह्या मराठी अक्षरात लावाव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या नंतर देखील अमरावती पदवीधर मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांच्या बुलढाणा येथील दुकानांवर इंग्रजी पाट्या कायम होत्या. यामुळे लोकप्रतिनिधींकडूनच न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला होता. ही बातमी सर्वप्रथम साम टीव्ही न्युज नाही दाखवली होती.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अखेर मराठी अक्षरात पाटी

साम टीव्हीने बातमी लावल्यानंतर आमदार धीरज लिंगाडे यांच्या दुकानावरील इंग्रजी अक्षरांची असलेली पाटी आता काढून टाकण्यात आली आहे. त्या ठिकाणी मराठी अक्षरातील पाटी लावली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT