Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : मोटारसायकल चोरी प्रकरणातील आरोपी ताब्यात; संग्रामपूर पोलिसांची कारवाई

Buldhana News : बुलढाण्यातील तामगांव पोलिसांनी मोटारसायकल चोरी प्रकरणात विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. दुचाकी चोरी करणाऱ्या एका भामट्या चोराला पोलिसांना पकडण्यात यश आले.

Rajesh Sonwane

संजय जाधव

बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यात चोरीच्या प्रमाणात अधिक वाढ झाली होती. याबाबत आलेल्या तक्रारीवरून (Buldhana) तामगाव पोलिस अधिक अलर्ट मोडवर आले होते. चोरीचा तपास करत पोलिसांनी (police) दोन मोटारसायकसह चोरट्याला ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

बुलढाण्यातील तामगांव पोलिसांनी मोटारसायकल चोरी प्रकरणात विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. दुचाकी चोरी करणाऱ्या एका भामट्या चोराला पोलिसांना पकडण्यात यश आले. (Bike Theft) दत्तात्रय मनोहर वेरूळकार (रा. धामणगावं गोतमारे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयात आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१ लाख ४० हजाराचा मुद्देमाल हस्तगत 

ताब्यात घेतलेला आरोपी दत्तात्रय मनोहर वेरूळकार याने दोन मोटारसायकल चोरी केल्याची स्वतः कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीसह २ दुचाकी असा १ लाख ४० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. विविध कलमानुसार आरोपीवर गुन्हा नोंदवीला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT