Buldhana Crime News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Crime News: मित्राने केली मित्राची हत्या; मोबाईलच्या पैशांवरून होता वाद

मित्राने केली मित्राची हत्या; मोबाईलच्या पैशांवरून होता वाद

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात नागेशवाडी येथे मोबाईलच्या पैशांवरून एकाची (Buldhana) हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंकुश झटे असे हत्‍या (Crime News) झालेल्‍या इसमाचे नाव आहे. (Live Marathi News)

नागेशवाडी (ता. मेहकर) येथील मृतक अंकुश झटे आणि जगन्नाथ नवले यांच्यामध्ये मोबाईलच्या पैशावरून वाद झाला होता. या वादात आरोपी जगन्नाथ नवले याने लाकडी रुमण्याने मृतक अंकुश झटे याच्या डोक्यात त्याचबरोबर हाता पायावर मारहाण केली. या मारहाणीत अंकुशचा मृत्यू झाला.

मृतदेह फेकला नाल्‍यात

त्यानंतर आरोपीने मृतक अंकुशचा मृतदेह नाल्यात टाकून दिला. या घटनेची माहिती मृतकाचे वडील प्रकाश झटे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून डोनगाव पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून आरोपी जगन्नाथ नवले याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Election : बदलापूर निवडणुकीत ‘नात्यागोत्यांचं’ कुटुंबराज! तब्बल १२ दाम्पत्य रिंगणात, एकाच घरातील ६जण उमेदवार

Maharashtra Live News Update: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात, विदर्भात थंडी कायम

Mumbai Local : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! लोकल सेवा खोळंबली, ठाण्याकडे जाणारी मार्गिका ठप्प

Figs Benefits: सकाळी रिकाम्या पोटी अंजीर खाल्ल्याने शरीराला होतात हे ९ मोठे फायदे

Local Body Election : नाशिकमध्ये ठाकरेंना जोरदार धक्का, हुकमी एक्का भाजपात प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT