महाराष्ट्र

Buldhana Accident: हळदीच्या कार्यक्रमाला जाणारी जीप पलटली; ४ जण ठार,५ जण जखमी

Buldhana Accident: हळदीच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या जीपचा अपघात झालाय . यात ४ लोकांचा मृत्यू झाला असून हा अपघात खामगाव जालना महामार्गावरील दगडवाडी गावाजवळ झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय जाधव, बुलढाणा

बुलढाणा : Buldhana accident jeep crashed : हळदीच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या प्रवाशांवर काळाने घाला घातलाय. खामगाव जालना महामार्गावर जीप पलटून ४ प्रवाशांचा मृत्यू झालाय तर ५ जण जखमी झालेत. चिखली तालुक्यातील अंबाशी येथील देशमुख कुटुंबीय जालना येथे हळदीच्या कार्यक्रमाला जात होते. त्यावेळी हा अपघात घडलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबाशी येथील देशमुख कुटुंबीय जालना येथे हाळदीच्या कार्यक्रमाला जात होते. देशमुख कुटुबीयांच्या जीपचा अपघात खामगाव जालना महामार्गावरील दगडवाडी गावाजवळ झाला. देऊळगावमही ते देऊळगावच्या रस्त्या दरम्यान जीप पलटल्याने ४ प्रवाशांचा मृत्यू झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharat Case : 'खरातला मारुन मोकळं व्हा' खरातच्या वासनांधतेवर भिडेंचा भडका

रुग्णालयातील चिल्ड्रेन वॉर्डला आग, ४० चिमुकल्यांचे प्राण धोक्यात, जीवाच्या आकांताने पालकांची पळापळ, नेमकं काय घडलं?

कल्याणजवळ भयंकर अपघात, मेलखाली व्यक्तीचा मृत्यू; इंजिनमध्ये अडकले मृतदेहाचे तुकडे, मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली

Sangli Crime:चोरी केल्याच्या संशयातून बापाने दोन मुलींना उलटं टांगलं; एक मुलीचा मृत्यू, दुसरीवर उपचार सुरू

हिमालयात दिसला हनुमान? बर्फात फिरतानाचा हनुमानाचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT