बैलगाडा शर्यत  
महाराष्ट्र

Breaking : विनापरवानगी बैलगाडा शर्यतीचे आयोजन; १० जणांवर गुन्हा दाखल!

शर्यतीसाठी न्यायालयाने घालून दिलेले निर्बंध मोडल्याने शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्यासह इतर जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : विनापरवानगी बैलगाडा शर्यत आयोजित केल्याप्रकरणी तसेच शर्यतीसाठी न्यायालयाने घालून दिलेले निर्बंध मोडल्याने शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्यासह इतर ९ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बैलगाडा शर्यतींसाठी न्यायालयाने घालून दिलेल्या अटी व शर्थीचे उल्लंघन केल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेच्या माजी आमदारावर दाखल झालेला हा राज्यातील पहिलाच गुन्हा आहे. तसेच या बैलगाडा शर्यतीमध्ये कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचे देखील दिसून आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई हादरली! मध्यरात्री ३ ते ४ घरांवर दरड कोसळली; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ८जण ढिगाऱ्याखाली

Fact-Check: स्वातंत्र्यदिनाला महिलांसाठी फ्री मोबाईल रिचार्ज? सरकारची लाडक्या बहिणींसाठी ऑफर?

माझगाव विक्रीकर कार्यालयात ACBची धडक; GST चौकशीची आठ लाखात ‘सेटलमेंट’, लाच घेणाऱ्या उपायुक्तांना ठोकल्या बेड्या

Wednesday Horoscope : वागण्याकडे लक्ष असूद्यात, 4 राशींच्या व्यक्तींनी राहा सावधान; वाचा आजचे राशीभविष्य

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

SCROLL FOR NEXT