भाजपाची जनआशिर्वाद यात्रा स्थगित  
महाराष्ट्र

भाजपाची जनआशिर्वाद यात्रा स्थगित?

नारायण राणेंना सोडल्याशिवाय यात्रा सुरु होणार नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सकाळपासून सुरु असलेल्या संघर्षानंतर अखेर केंद्रिय मंत्री नारायण राणेंना (Narayan Rane) पोलीसांनी अटक केली आहे. रत्नागिरीच्या (Ratnagiri) संगमेश्वर (Sangmeshwar) येथील गोळवलीकर (Golwalikar) गावात त्यांना अटक करण्यात आली. नारायण राणेंनी न्यायलयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. रत्नागिरी सत्र न्यायालयाने राणेंचा अटकपुर्व जामीन फेटाळल्यानतंर अखेर राणेंच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला. रत्नागिरीच्या संगमेश्वर याठिकाणी त्यांना अटक करण्यात आली.

हे देखील पहा

मात्र याचे पडसाद आता भाजपाच्या जनआशिर्वाद यात्रेवरही उमटल्याचे दिसत आहे. नारायण राणेंना अटक केल्यानंतर भाजपाने जनआशिर्वाद यात्रा स्थगित करण्यात आली आली आहे. भाजपानेते प्रमोद जठार यांनी याची घोषणा केली आहे. इतकेच नव्हे तर राणेंना सोडत नाहीत तोपर्यंत भाजपा शांत बसणार नसल्याचा इशाराही दिला आहे. नारायण राणेंची अटक बेकायदेशीर आहे. त्यांना सोडेपर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याचेही जठार यांनी म्हटले आहे. दरम्यान, नारायण राणेंना अटक केल्यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्य़ात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक ब वर्ग निकाल जाहीर

Congress Protest Live Update : दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! दुपारी दीड वाजता इंडिया आघाडी रस्त्यावर, सुप्रीम कोर्टावर महामोर्चा

Gold Rate Today: नवरात्र सुरू होताच सोनं स्वस्त, तुमच्या शहरातील २४-२२-१८ कॅरेट सोन्याचे ताजे दर

Tap Cleaning Tips: स्टीलच्या नळांवरील डाग काढण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; वापरा 'या' घरगुती टिप्स

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

SCROLL FOR NEXT