Navneet Rana Saam tv
महाराष्ट्र

Navneet Rana : शिक्षक-पदवीधर निवडणुकांबाबत नवनीत राणांचा मोठा दावा; म्हणाल्या...भाजप-शिंदे गटाचे...

राज्यात येत्या 30 जानेवारी रोजी शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागेसाठी निवडणूक होत आहे, यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

Gangappa Pujari

Navneet Rana - राज्यात येत्या 30 जानेवारी रोजी शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागेसाठी निवडणूक होत आहे, यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीला टोला लगावत राज्यातील सर्व पाचही जागा भाजप व शिंदे गटाच्या विजयी होतील असा दावा केला आहे. (Navneet Rana)

याबाबत अधिक माहिती अशी की, मकर संक्रातीनिमित्त खासदार नवणीत राणा यांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला. यावेळी बोलताना त्यांनी "एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीसांचे कौतुक करत देवाचे आशिर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत, त्यांचे कष्ट महाराष्ट्र पाहत आहे," असे त्या यावेळी म्हणाल्या.

त्याचबरोबर यावेळी आमदार रवी राणांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. "संजय राऊत (Sanjay Raut) व सुषमा अंधारे रोज तिखट बोलतात व तिखट बोलून त्यांचे तोंड तिकड झाले आहे त्यामुळे दोघांच्या तिखट तोंडाला गोड करण्यासाठी त्यांना मी तिळगुळ पाठवणार आहे," असा टोला ठाकरे गटाला लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT