chitra wagh, afzal khan tomb, amravati saam tv
महाराष्ट्र

Afzal Khan Tomb : अफजल खान कबर परिसरातील अतिक्रमण पाडलं खरं पण याचं काय ? चित्रा वाघांचा सवाल

या ठिकाणी अद्याप पर्यंत एसपींनी कारवाई केली नाही.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Afzal Khan Tomb : वाशिम येथे संदल मिरवणुकीत अकबराचे फोटो नाचविण्यात आले. ही प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही. या ठिकाणी अद्याप पर्यंत एसपींनी कारवाई केली नाही. त्यामुळे तातडीने पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत यासाठी आम्ही स्वत: आयजींशी चर्चा केली आहे अशी माहिती भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली. अमरावती येथे आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत वाघ बाेलत हाेत्या. (chitra wagh latest marathi news)

सातारा जिल्ह्यातील प्रतापगड (pratapgad) येथील अफजल खानच्या (afzal khan) कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम (Anti Encroachment Drive At Afzal Khan Tomb Near Pratapgad) पाडण्यास सुरुवात झाली आहे. यावर भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अमरावतीत (amravati) घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे - फडवणवीस सरकारचे अभिनंदन केले. (Maharashtra News)

चित्रा वाघ म्हणाल्या प्रतापगडावरच नाही तर इतर गडावर सुद्धा अतिक्रमणं आहेत. त्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे. वाशिम येथे संदल मिरवणुकीत अकबराचे फोटो नाचविण्यात आले. अशा प्रवृत्तीला खपवून घेतले जाणार नाही.

या ठिकाणी अद्याप पर्यंत एसपींनी कारवाई केली नाही. त्यामुळे तातडीने पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत यासाठी आयजींशी चर्चा केल्याचे चित्रा वाघ (chitra wagh) यांनी नमूद केले. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bad Times Sign: वाईट काळ सुरू होण्याआधी मिळतात हे संकेत, वेळीच ओळखा

Akshay Kumar: 'गुटखा तोंडात दाबून...' पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर अक्षय कुमारचं सडेतोड उत्तर, VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: परभणीच्या गंगाखेड तहसील कार्यालयावर सकल बंजारा समाजाचा मोर्चा

Skin Care Tips: महिलांनो, रात्री झोपण्यापूर्वी ही चूक तर करत नाही ना? अन्यथा...

Loni Police : पोलिसाकडून दुकानदाराला मारहाण; दुकान बंद करण्यावरून झाला वाद

SCROLL FOR NEXT