bjp karyakarta, Pandharpur saam tv
महाराष्ट्र

BJP : भाजप कार्यकर्त्यावर खूनी हल्ला; रुग्णालयात दाखल, प्रकृती गंभीर

सध्या पाेलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

भारत नागणे

Pandharpur News : पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार गावात राजकीय वादातून खूनी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात भाजप कार्यकर्ते ज्ञानेश्वर ‌गुडगे यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. (Breaking Marathi News)

मतदार यादीतील बोगस नावावर हरकत घेतल्याने भाजप कार्यकर्ते ज्ञानेश्वर ‌गुडगे यांच्यावर हा हल्ला झाल्याचा प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. गुडगे यांना पंढरपूर (pandharpur) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Maharashtra News)

ज्ञानेश्वर ‌गुडगे हे भाजपाचे (bjp) कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर झालेल्या हल्ला हा भ्याड असल्याचे मत भाजपातून उमटू लागले आहे. सध्या पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून नागरिकांकडून घटनेची माहिती घेत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT