Maharashtra BJP 1st List Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra BJP 1st List: फडणवीस, बावनकुळे ते चव्हाण, दानवे, महाजन; भाजपच्या पहिल्या यादीत कोण? कोणाला कुठून मिळालं तिकीट? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यातच कोणाला कुठून मिळालं तिकीट जाणून घेऊ...

Satish Kengar

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण पश्चिम नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावेसह अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या नावांचा समावेश या यादीत आहे. यातच कोणाला कुठून तिकीट मिळालं आहे. हे जाणून घेऊ...

कोणाला कुठून मिळालं तिकीट?

नागपूर पश्चिम - देवेंद्र फडणवीस

कामठी -चंद्रशेखर बावनकुळे

शहादा - राजेश पाडवी

नंदूरबार- विजयकुमार गावीत

धुळे शहर -अनुप अग्रवाल

सिंदखेडा - जयकुमार रावल

शिरपूर - काशीराम पावरा

रावेर - अमोल जावले

भुसावळ - संजय सावकारे

जळगाव शहर - सुरेश भोळे

चाळीसगाव - मंगेश चव्हाण

जामनेर -गिरीश महाजन

चिखली -श्वेता महाले

खामगाव - आकाश फुंडकर

जळगाव (जामोद) - संजय कुचे

अकोला पूर्व - रणधीर सावरकर

धामगाव रेल्वे - प्रताप अडसद

अचलपूर - प्रवीण तायडे

देवली - राजेश बकाने

हिंगणघाट - समीर कुणावार

वर्धा - पंकज भोयर

हिंगना - समीर मेघे

नागपूर दक्षिण - मोहन माते

नागपूर पूर्व - कृष्ण खोपडे

तिरोरा - विजय रहांगडाले

गोंदिया - विनोद अग्रवाल

अमगांव - संजय पुरम

आर्मोली - कृष्णा गजबे

बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार

चिमूर - बंटी भांगडिया

वाणी - संजीवरेड्डी बोडकुरवार

रालेगाव - अशोक उडके

यवतमाळ - मदन येरवर

किनवट - भीमराव केरम

भोकर - क्षीजया चव्हाण

नायगाव - राजेश पवार

मुखेड - तुषार राठोड

राहुरी - शिवाजीराव कार्डिले

शेवगाव - मोनिका राजले

शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील

पार्वती - माधुरी मिसाळ

कोथरुड - चंद्रकांत पाटील

शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोले

भोसरी - महेश लांडगे

चिंचवड - शंकर जगताप

दौंड - राहुल कुल

उरण - महेश बाल्दी

पनवेल - प्रशांत ठाकूर

कुलाबा - राहुल नार्वेकर

मलबार हिल - मंगलप्रभात लोढा

वडाळा - कालिदास कोळंबकर

सायन-कोळीवाडा - कॅप्टन आर. तमिल सेल्वन

वांद्रे पश्चिम - आशिष शेलार

घाटकोपर पश्चिम - राम कदम

विलेपार्ले - पराग अलवणी

अंधेरी पश्चिम - अमित साटम

गोरेगाव - विद्या ठाकूर

मलाड पश्चिम - विनोद शेलार

चारकोप - योगेश सागर

कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर

मुलुंड - मिहिर कोटेचा

दहिसर - मनीषा चौधरी

बेलापूर - मंदा म्हात्रे

ऐरोली - गणेश नाईक

ठाणे - संजय मुकुंद केळकर

डोंबिवली - रवींद्र चव्हाण

कल्याण पूर्ण - सुलभा गायकवाड

मुरबाड - किसन कथोरे

भिवंडी पश्चिम - महेश चौघुले

नालासोपारा - राजन नाईक

नाशिक पश्चिम -सीामा हिरे

नाशिक पूर्व - राहुल ढिकाले

चंदवड - राहुल अहेर

बगलान - दिलीप बोरसे

गंगापूर - प्रशांत बंब

औरांगाबाद पूर्व - अतुल सावे

फुलंब्री - अनुराधा चव्हाण

भोकरदन - संतोष रावसाहेब दानवे

बदनापूर - नारायण कुटे

परतूर - बबनराव लोणीकर

जिंतूर - मेघना बोर्डिकर

हिंगोली - तानाजी मुटकुले

श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते

कर्ज जामखेड - राम शिंदे

केज - नमिता मुंदडा

निलंगा - संभाजीपाटील निलांगेकर

औसा - अभिमन्यू पवार

तुळजापूर - राणाजगजितसिंह पाटील

सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख

अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी

सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख

मान - जयकुमार गोरे

कराड - अतुल भोसले

सातारा - छत्रपती शिवेंद्र राजे भोसले

कणकवली - नितेश राणे

कोल्हापूर दक्षिण - अमल महाडीक

इजलकरंदी - राहुल अवाडे

मीरज- सुरेश खाडे

सांगली - सुधीर गाडगीळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

Hong Kong Fire: हाँगकाँगमध्ये २००० फ्लॅट असलेल्या सोसायटीला भीषण आग! घटनास्थळी ७०० अग्निशमन दल दाखल, १३ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: कोल्हापूरमधील हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

SCROLL FOR NEXT