Nagpur RSS - BJP Meeting  Saam Tv
महाराष्ट्र

RSS - BJP Meeting: भाजप आणि संघाचा पदाधिकारीकाऱ्यांची सुमारे सहा तास बैठक, जाणून घ्या काय झाली चर्चा

Nagpur RSS - BJP Meeting : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांत पदाधिकारऱ्याची समन्वय बैठक आज रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात पार पडलीय.

साम टिव्ही ब्युरो

>> पराग ढोबळे

Nagpur RSS - BJP Meeting :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांत पदाधिकारऱ्याची समन्वय बैठक आज रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात पार पडलीय. सुमारे सहा तास ही बैठक चालली असून या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि संघाच्या प्रांत आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत सुमारे सहा तास बैठक चाललीय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संघ आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नियोजन, समन्वय आणि कार्यविस्तारासाठी वेळोवेळी, अशा प्रकारच्या बैठकीत होत असतात. यापूर्वी 2 जुलै 2023 रोजी भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती.  (Latest Marathi News)

यावर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे. तसेच राज्याच्या राजकारणात गेल्या 2 वर्षातील राजकीय आणि सामाजिक घडामोडी आणि त्याचा निवडणूक आणि समाजकारणावरील संभाव्य प्रभाव आणि परिणाम यानुषंगाने बैठकीत विशेष मंथन झाल्याची माहिती आहे.

मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा अशा पद्धतीची बैठक झाली होती या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या मतदारसंघातील ताकदवर बाजू आणि उनिवा या सगळ्या संदर्भातही चर्चा झाल्याची माहिती. समन्वय आणि विचार मंथन करून निवडणुकीच्या समोर जाण्यासाठी संवाद झाल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच अनेक महत्वाच्या विषयनावर या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyebrow Care : आयब्रोचे केस कमी झालेत? जाड आयब्रोसाठी फॉलो करा ही सोपी केअर रुटीन

Maharashtra News Live Update: बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र शिंगणे यांची निवड

कोडिंगच्या जोरावर PMPMLचं बनावट ॲप! फुकट प्रवासासाठी 20 वर्षीय विद्यार्थ्याचा प्रताप उघड

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान आणि मतमोजणी कधी? जाणून घ्या

Bridal Beauty Kit: लग्नानंतर नव्या नवरीच्या बॅगेत असायलाच हव्यात 'या' ७ गोष्टी, कधीही ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT