NCP saam Tv
महाराष्ट्र

NCP: मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या संभाव्य नावांवर चर्चा; 'या' नेत्यांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ

NCP: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या संभाव्य नावावर चर्चा झाली असून पहिल्यावेळी ७ ते ८ नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे.

Bharat Jadhav

महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेतील रस्सीखेच सुरू आहे. हा वाद संपत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेसने १२ मंत्रिपदाची मागणी केल्याची माहिती समोर आलीय. दिल्लीत प्रफुल पटेल यांच्या घरी राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीत संभाव्य मंत्र्यांच्या नावाची चर्चा झाली. पक्षाकडून १२ मंत्रिपदांची मागणी करण्यात यावी असा आग्रह नेत्यांकडून या बैठकीत करण्यात आलाय. पहिल्यावेळी ७-८ मंत्री शपथ घेण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.

अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक पार पडत आहे. या बैठकीत मंत्रिपदावरून चर्चा केली जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून १२ मंत्रिपदाची मागणी केली जात आहे. तर पहिल्यावेळी ७-८ मंत्री शपथ घेणार असल्याची शक्यता आहे. पटेल यांच्या घरी होत असलेल्या बैठकीसाठी अजित पवार , सुनिल तटकरे, पार्थ पवार उपस्थित आहेत. पहिल्या वेळेस शपथ घेणाऱ्या सात ते ८ नेत्यांच्या यादी देखील समोर आलीय.

राष्ट्रवादी काँग्रेस संभाव्य मंत्री :

अजित पवार

आदिती तटकरे

छगन भुजबळ

दत्ता भरणे

धनंजय मुंडे

अनिल भाईदास पाटील

नरहरी झिरवळ

संजय बनसोडे

इंद्रनिल नाईक

मकरंद पाटील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : अपघाताचा थरार! भरधाव बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक; दोन्ही वाहनांचा चुराडा

Maharashtra Politics: राज ठाकरे मविआत सामिल होणार? मनसेसाठी शरद पवार आग्रही?

Maharashtra Live News Update: ओंकार हत्तीवर फटाके फेकल्याचा व्हिडिओ, वनविभागाकडून खुलासा

Radhakrishna Vikhe Patil: विखेंचं शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ! कर्जमाफीवरून वादग्रस्त विधानानं पेटला वाद

Crime News : संतापजनक! क्लासवरून घरी येताना वाटेत गाठलं, ६ वर्षीय बालिकेवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार, नांदेड हादरलं

SCROLL FOR NEXT