bhatke vimukta jati jamati morcha at buldhana collector office saam tv
महाराष्ट्र

Buldhana : अनुसूचित जाती जमाती प्रमाणे सवलती द्या, भटके विमुक्तांचा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा

या भटक्या जमातीतील नागरिकांच्या मुलांना जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागताे.

संजय जाधव

Buldhana News :

भटके विमुक्त जातीला अनुसूचित जाती जमाती प्रमाणे सवलती द्या या व आदी मागण्यांसाठी भटक्या विमुक्त जातीमधील नागरिकांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या माेर्चात माेठ्या संख्येने भटक्या विमुक्त जातीमधील नागरिक सहभागी झाले हाेते. (Maharashtra News)

राज्यातील भटक्या विमुक्त जमातीतील नागरिक आजही सर्व आरक्षणापासून वंचित आहे. हा समाज स्थलांतरीत असल्याने त्यांची स्थायी नोंद नसल्याने त्यांना कुठेही कोणतीही सवलत मिळत नाही.

या भटक्या जमातीतील नागरिकांच्या मुलांना जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागताे. त्यामुळे अशा जमातीला अनुसूचित जाती, जमाती प्रमाणे सवलती देण्यात याव्यात या मागणीसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर् मोर्चा काढला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंदाेलकांनी (aandolan) प्रशासनास दिलेल्या निवेदनात तातडीने आम्हाला सवलती लागू करा अन्यथा येणा-या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तुम्हांला विजयापासून वंचित ठेवू असा इशारा भटक्या विमुक्त जातीच्या वतीने लाेकप्रतिनिधींना देण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT