Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News: कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न; दोन तास चालला ड्रामा

Bhandara News : कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न; दोन तास चालला ड्रामा

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : हत्या केल्याच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात असलेल्या आरोपीने जेलमध्येच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे (Bhandara) कारागृहात एकच खळबळ उडाली असून तब्बल दोन तास पोलीस (Police) प्रशासन वेठीस धरले गेले होते. (Latest Marathi News)

हत्येची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका अंडर ट्रायल कैद्याने भंडारा जिल्हा कारागृह प्रशासनासह अख्ख्या पोलीस प्रशासनाला तब्बल दोन तास वेठीस धरले. या कैद्याने कारागृहाच्या आवारातील एका पिंपळाच्या झाडावर चढून उडी घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. कारागृह (Crime News) प्रशासनाने त्याला खाली उतरविण्याचे प्रयत्न केले. मात्र कैद्याने नकार दिला. 

अखेर पोलीस उपअधीक्षक अशोक बागुल यांनी त्यांच्या समूपदेशन कौशल्याचा वापर करून या कैद्याची समजूत घालून त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले आणि त्याचे प्राण वाचविले. या घटनेमुळे एकच एकच खळबळ उडाली. वर्षभरापूर्वीही जिल्हा कारागृहात अशाच प्रकारे एका कैद्याने कारागृहाच्या आवारातील पिंपळाच्या झाडावर चढून आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंचरच्या रास्तारोकोपूर्वी अमोल कोल्हे आक्रमक; नाफेड खरेदी थेट शेतकऱ्यांकडून करण्याची मागणी

लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते, माजी मंत्र्याचा खळबळजनक दावा, महिलांचे टेंशन वाढले

माजी मुख्यमंत्र्यांच्या चालकाला शिवीगाळ अन् मारहाण; पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा

Latest Alta Design For Feet: पायांचे सौंदर्य खुलवण्यासाठी ट्राय करा अल्ताचे हे ७ लेटेस्ट डिझाइन्स

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तिहेरी अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

SCROLL FOR NEXT